Header AD

कल्याण डोंबिवलीत १०३ नवे रुग्ण

 

◆५७,९१० एकूण रुग्ण तर १११० जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ९५ रुग्णांना डिस्चार्ज...


 

कल्याण , कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १०३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत ९५  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  

  

 

 आजच्या या १०३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५७,९१० झाली आहे. यामध्ये ८९७ रुग्ण उपचार घेत असून ५५,९०३ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १११० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व - १५, कल्याण प – ३३डोंबिवली पूर्व  २१, डोंबिवली प – २८, मांडा टिटवाळा - ५ तर मोहना येथील  रूग्णाचा समावेश आहे. 


 

     डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी  रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून१० रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १०३ नवे रुग्ण कल्याण डोंबिवलीत १०३ नवे रुग्ण Reviewed by News1 Marathi on January 05, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads