Header AD

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा मिशन साहसी उपक्रम

 




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अंबरनाथ द कराटे क्लब ११” ह्यांच्या सहयोगाने अंबरनाथ येथील शिवाजी आबाजी कोळकर विद्यालय येथे विद्यार्थीनींच्या सेल्फ डिफेन्स साठी मिशन साहसी हा कार्यक्रम घेण्यात आला. ३० विद्यार्थीनी कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. 


तर कोंकण प्रदेश मंत्री प्रेरणा पवारकल्याण जिल्हा संयोजक तन्मय धर्माधिकारीजिल्हा सहसंयोजक श्रेया कर्पेकल्याण जिल्हा महाविद्यालय प्रमुख कमलेश सोनावने आदी उपस्थित होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) च्या 'मिशन साहसीकार्यक्रमच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना साहसी आणि आत्मनिर्भर बनवण्याचा मुख्य हेतू आहे. या अनुषंगाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.


अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा मिशन साहसी उपक्रम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदचा मिशन साहसी उपक्रम Reviewed by News1 Marathi on January 04, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads