विटावा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न
कळवा , प्रतिनिधी : ठाणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्या वतीने कळवा परिसरातील विटावा भागामध्ये सुर्यानगर गणपती पाडा वाघोबा नगर येथील नागरिकांसाठी मोफत आरोग्य शिबीर आयोजन ठाणे शहर काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री रवींद्र लहू कोळी यांनी केले होते या शिबिरामध्ये ठाणे शहराध्यक्ष विक्रांत चव्हाण माजी अध्यक्ष अनिल साळवी ब्लॉक अध्यक्ष राजू शेट्टी शोभा कोळी विश्वास भगत सुदर्शन मोरे कळवा मुंब्रा विधानसभा युवक काँग्रेस सरचिटणीस यश कोळी इत्यादी मान्यवर उपस्थित होते या शिबिरामध्ये परिसरातील जवळजवळ साडेचारशे ते सहाशे नागरिकांनी लाभ घेतला कोरोना च्या पार्श्वभूमीवर नियमांचा पालन करून शिबिर यशस्वी करण्यासाठी अरुणा वाडेकर जगदीश पाटील संदेश मढवी. तसेच या भागातील नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला
विटावा येथे मोफत आरोग्य शिबीर संपन्न
Reviewed by News1 Marathi
on
January 03, 2021
Rating:
Post a Comment