Header AD

कल्याण डोंबिवलीत १४७ नवे रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू


■५८,३०१ एकूण रुग्ण तर १११४ जणांचा आतापर्यंत मृत्यू

 तर २४ तासांत ६७ रुग्णांना डिस्चार्ज...


 कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १४७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


 

 आजच्या या १४७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५८,३०१ झाली आहे. यामध्ये १०४० रुग्ण उपचार घेत असून ५,१४७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १११४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १४७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२२कल्याण प -६६, डोंबिवली पूर्व ३०डोंबिवली प – २१मांडा टिटवाळा -६ तर मोहना येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 


 

     डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ११ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, ६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून २३ रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १४७ नवे रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू  कल्याण डोंबिवलीत १४७ नवे रुग्ण, तर दोन जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on January 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads