उकृष्ट अपराध सिद्धी केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक आर.पी.मायने याना पुरस्कार बहाल
भिवंडी , प्रतिनिधी : भिवंडी शहरातील भोईवाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.पी.मायने यांनी २०१८ ते २०१९ मधे अपहरण,लैगिक अत्याचार,खून,चोरी,छेडछाडी करणे ,बाळसरक्षण आदी गुन्हाचे उकृष्ट प्रकारे तपास करून न्यायालत साक्ष व पुरावे सादर करून आरोपींना न्यायालयात शिक्षा झाल्याने मायने यांनी पोलीस दलात चांगली कामगिरी केल्याने राज्याचे पोलीस महासंचालक सु.कु.जयसवाल यांच्या कार्यलयात ठाणे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर.पी.मायने याना गौरविण्यात आले .
उकृष्ट अपराध सिद्धी केल्या प्रकरणी पोलीस निरीक्षक आर.पी.मायने याना पुरस्कार बहाल
Reviewed by News1 Marathi
on
January 17, 2021
Rating:

Post a Comment