Header AD

कल्याण डोंबिवलीत ७२ नवे रुग्ण, तर १ मृत्यू

 

५९,९५४ एकूण रुग्ण तर ११३६ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ५५ रुग्णांना डिस्चार्ज...



कल्याण  , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ७२ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून १ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ५५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.  


 

       आजच्या या ७२ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५९,९५४ झाली आहे. यामध्ये ७७२ रुग्ण उपचार घेत असून ५८,०४६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११३६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 


आजच्या ७२ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१०कल्याण प – २५डोंबिवली पूर्व – २०डोंबिवली प – १२मांडा टिटवाळा – ४ तर मोहने येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 

कल्याण डोंबिवलीत ७२ नवे रुग्ण, तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ७२ नवे रुग्ण, तर १ मृत्यू   Reviewed by News1 Marathi on January 29, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे कारागृहात उभारणार क्रांति कारकांचे स्मारक

■ जिल्हाधिकारी, कारागृह, सार्वजनिक बांधकाम प्रशासना सह आमदार संजय केळकर यांचा पाहणी दौरा... ठाणे , प्रतिनिधी : ऐतिहासिक ठाण्याचे मानबिन्दू अ...

Post AD

home ads