Header AD

कल्याण डोंबिवलीत ६४ नवे रुग्ण, तर २ मृत्यू

  

◆६०,०९३ एकूण रुग्ण तर ११३९ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ८१ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ६४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून २ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत ८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.   



       आजच्या या ६४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ६०,०९३ झाली आहे. यामध्ये ७५४ रुग्ण उपचार घेत असून ५८,२०० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११३९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ६४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१०कल्याण प – २४डोंबिवली पूर्व – २६डोंबिवली प – , तर  मांडा टिटवाळा  येथील १ रुग्णांचा समावेश आहे. 


 

    डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ८ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ६४ नवे रुग्ण, तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत  ६४ नवे रुग्ण, तर २ मृत्यू  Reviewed by News1 Marathi on January 31, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ६६ नवे रुग्ण तर ६३ रुग्णांना डिस्चार्ज कोरोना मुळे एक मृत्यू

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज ६६ कोरोना   रुग्णांची नोंद करण्यात आली असून गेल्या २४ तासांत ६३ रुग्...

Post AD

home ads