Header AD

शिवसेना महिला पदाधिकारी व लोक प्रतिनिधींची बैठक संपन्न

 


भिवंडी , प्रतिनिधी   :  ग्रामीणमधील शिवसेना महिला आघाडीच्या पदाधिकारी व लोकप्रतिनिधींची संघटनात्मक बांधणी या विषयावर चर्चा व नियुक्ती पत्र वाटप कार्यक्रम उप -- जिल्हा संघटक कविता भगत यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली व तालुका संघटक मिनल पाटील यांचे उपस्थीतीत संपन्न झाला.


भिवंडी शहरातील अजयनगर येथे असलेल्या शिवसेना ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आला होता . या प्रसंगी व्यासपिठावर ठाणे जिल्हा परिषदेच्या मा . अध्यक्षा दीपाली दिलीप पाटील , माजी सभापती दर्शना ठाकरे  , पंचायत समितीच्या उप -- सभापती सबिहा इरफान भुरे व सदस्या ललिता गायकर-- जोशी या उपस्थीत होत्या . या सर्व वरीस्ठ पदाधिकारी व ज्येष्ट लोकप्रतिनिधी यांच्या हस्ते उपस्थीत महिलांमधील कार्यकर्त्यांना शाखा संघटक ते उप -- तालुका संघटक या पदांचे नियुक्ती पत्र वाटप करण्यात आले  , या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन कांबे जिल्हा परिषद गटाचे सचिव राजेंद्र पाटील यांनी केले

शिवसेना महिला पदाधिकारी व लोक प्रतिनिधींची बैठक संपन्न शिवसेना महिला पदाधिकारी व लोक प्रतिनिधींची बैठक संपन्न Reviewed by News1 Marathi on January 02, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads