Header AD

रेल्वे कमिटी सदस्य प्रशांत माळी यांनी साधला प्रवाशांशी संवाद




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  नुकतेच केंद्र सरकारच्या रेल्वे कमिटीच्या सदस्यपदी सामाजिक कार्यकर्ते प्रशांत माळी यांची नियुक्ती झाली असून या नियुक्तीनंतर माळी यांनी कल्याण रेल्वेस्टेशनला भेट देत  प्रवाशांसोबत संवाद साधत हितगुज केले. रेल्वे स्टेशन संबधित काही समस्या असल्यास ९९६७३०६१०७ या क्रमाकांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. रेल्वेकमिटी सदस्य निवडीवर नागरिकांनी केलेल्या अभिनंदनाचे आभार न मानता प्रवाशांना अपेक्षित असलेले कार्य करत राहणार असल्याची प्रतिक्रिया प्रशांत माळी यांनी दिली. 

रेल्वे कमिटी सदस्य प्रशांत माळी यांनी साधला प्रवाशांशी संवाद  रेल्वे कमिटी सदस्य प्रशांत माळी यांनी साधला प्रवाशांशी संवाद Reviewed by News1 Marathi on January 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads