राया ओझर्ली ग्रामपंचायतीत अनिरुद्ध जाधव बिनविरोध
कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण तालुक्यातील राया ओझर्ली ग्रामपंयाततीच्या वार्ड क्रमांक तीन मधून अनिरुद्ध जाधव हे बिनविरोध निवडून आले आहेत. त्यांच्यासाठी राजेश चन्ने आणि देवीदास जाधव यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. गाव विकासाच्या विरोधात असलेल्याना रोखण्यासाठी ही निवडणूक बिनविरोध केल्याचे राजेश चन्ने यांनी सांगितले. त्यांचे स्वतंत्र पॅनल आहे. गेल्या 15 वर्षापासून हे पॅनल निवडून येत आहे.
राया ओझर्ली ग्रामपंचायतीत अनिरुद्ध जाधव बिनविरोध
Reviewed by News1 Marathi
on
January 04, 2021
Rating:

Post a Comment