Header AD

ठाणे भाजपाच्या वतीने नाैपाड्यात नविन मतदार नाेंदणी शिबीराला उत्सफुर्त प्रतिसाद
ठाणे , प्रतिनिधी   :  नगरसेविका प्रतिभा मढवी व भाजपा ठाणे शहर उपाध्यक्ष डाँ. राजेश मढवी* यांच्या वतीने नाैपाडा प्रभागात नविन मतदार नाेंदणी शिबीर संपन्न झाले.आमदार संजय केळकर व शहर अध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली हे शिबीर घेण्यात आले.सदर शिबीराचे उद्घाटन ठाण्याचे प्रसिद्ध वैद्यकीय चिकित्सक डाँ. राजीव गाेडबाेले सरांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून गटनेते संजय वाघुले, ज्येष्ठ नेते भाऊ दामले, समाजसेवक मकरंद मुळे, डाँ. प्रिया फडके, रमेश सांगळे, प्रकाश काेटकर आणि प्रभागा तील इतर मान्यवर उपस्थित हाेते.
ठाणे भाजपाच्या वतीने नाैपाड्यात नविन मतदार नाेंदणी शिबीराला उत्सफुर्त प्रतिसाद ठाणे भाजपाच्या वतीने नाैपाड्यात नविन मतदार नाेंदणी शिबीराला उत्सफुर्त प्रतिसाद Reviewed by News1 Marathi on January 18, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads