Header AD

शाकंभरी नवरात्री निमित्त महालक्ष्मीच्या मंदिरात भाज्यांची आरास




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  पौष महिन्यातील शुक्ल दुर्गाष्टमीपासून शाकंभरी नवरात्र गुरुवारपासून सुरु झाली आहे. यानिमित्त आज आलेल्या शुक्रवारी कल्याण पश्चिमेतील  टिळक चौका नजीकच्या महालक्ष्मी मंदिरात देवीची विविध प्रकारच्या भाज्यांची आरास करून सजावट करण्यात आली आहे. कल्याणातील महालक्ष्मी मंदिरातील देवीच्या गाभाऱ्यात विविध भाज्या आकर्षक पद्धतीने मांडत सजविण्यात आला असून हे नागरिकांसाठी आकर्षण ठरले आहे.  

शाकंभरी नवरात्री निमित्त महालक्ष्मीच्या मंदिरात भाज्यांची आरास शाकंभरी नवरात्री निमित्त महालक्ष्मीच्या मंदिरात भाज्यांची आरास Reviewed by News1 Marathi on January 22, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी

भिवंडी, दि. १६ -  पाण्यावरून जातीवाचक वक्तव्य करणाऱ्या तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सरपंचावर ॲट्रॉसिटी ॲक्ट नुसार गुन्हा दाखल करण्य...

Post AD

home ads