Header AD

कै. गजानन हिरू पाटील शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा...




कल्याण, कुणाल  म्हात्रे  : कल्याण नजीक आंबिवली येथे असलेल्या कै. गजानन हिरु पाटील विद्यामंदिर, मातोश्री शेवंताबाई गजानन पाटील माध्यमिक विद्यालय व कै.गजानन हिरू पाटील इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज यांच्या प्रांगणामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला.


संस्थाध्यक्ष नारायण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमासाठी संस्थेचे सचिव व मुख्याध्यापक (माध्य.) गणेश पाटीलप्राथमिक मुख्याध्यापिका मीनल पाटील, अंबादास पाटील, दशरथ तरे, दशरथ पाटील, वासुदेव पाटील, हरीश पाटील, शशिकांत पाटील, चंद्रकांत भगत, गोरख जाधव, शशिकांत पाटील,  हनुमान तरे, नरेश पाटील, रतन पाटील, निर्मला पवार आदी मान्यवर उपस्थित होते. 
कै. गजानन हिरू पाटील शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा...  कै. गजानन हिरू पाटील शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा... Reviewed by News1 Marathi on January 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे कारागृहात उभारणार क्रांति कारकांचे स्मारक

■ जिल्हाधिकारी, कारागृह, सार्वजनिक बांधकाम प्रशासना सह आमदार संजय केळकर यांचा पाहणी दौरा... ठाणे , प्रतिनिधी : ऐतिहासिक ठाण्याचे मानबिन्दू अ...

Post AD

home ads