Header AD

यूनियन बँक ऑफ इंडियाची कर्ज व्याजदर कपात




मुंबई, १३ जानेवारी २०२१ : यूनियन बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडवर आधारित असलेल्या लँडिंग रेट (एमसीएलआर) मध्ये १५ बेस पॉईंटने घट केली आहे. ओव्हरनाईट आणि एक महिन्याच्या एमसीएलआरला अनुक्रमे १५ आणि ५ बेसिस पॉइंट्सने कमी केलं आहे. यामुळे आता ओव्हरनाईट एमसीएलआर ६.७५ टक्क्यांच्या जागी ६.६० टक्के होणार आहे. तोच एका महीन्याचा एमसीएलआर ६.७० टक्क्यांपर्यंत जाईल, जो आधी ६.७५ टक्के इतका होता. ३ आणि ६ महिने तसेच १ वर्षाचा एमसीएलआर क्रमशः ६.९० टक्के, ७.०५ टक्के व ७.२० टक्के राहील. एमसीएलआर संबंधी हा नवा नियम ११ जानेवारी २०२१ पासून लागू करण्यात आल्याची माहिती बँकेने दिली आहे.

 

यूनियन बँक ऑफ इंडियाची कर्ज व्याजदर कपात यूनियन बँक ऑफ इंडियाची कर्ज व्याजदर कपात Reviewed by News1 Marathi on January 13, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads