Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
मनविसेच्या विधान सभा शहरअध्यक्ष पदी मिलिंद म्हात्रे
कल्याण , कुणाल म्हात्रे : मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...


कल्याण , कुणाल म्हात्रे : कल्याण शहरात शासकीय कार्यालये आणि इतर विविध ठिकाणी भारताचा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कल्याण मधील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सभापती कपिल थळे यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी उपस्थितांनी तिरंगा झेंड्याला मानवंदना दिली. यावेळी सभापती कपिल थळे यांनी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शंकर आव्हाड, बाबाजी पोखरकर, दत्ता गायकवाड, सचिव श्यामकांत चौधरी, यशवंत पाटील आदींसह संचालक मंडळ, व्यापारी आणि नागरिक उपस्थित होते.
कल्याण , कुणाल म्हात्रे : मनविसेचे सागर जेधे यांनी मनविसेला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर मनसेचे जुने कार्यकर्ते मिलींद म...
Created By SoraTemplates & MyBloggerThemes
Back To Top
Post a Comment