अंधकारातून प्रकाशा कडे राज्यव्यापी अभियान
भिवंडी , प्रतिनिधी : जमाअत ए-इस्लामी हिंद या संस्थेच्या माध्यमातून देशव्यापी धर्माचा प्रसार व प्रचार करीत धर्माला अंधारातून प्रकाशाकडे हा अभियान २२ ते ३१ जानेवारी पर्यंत राज्यव्यापी असेल असे प्रो,वाजीद अली खान यांनी पत्रकार परिषदेत सांगितले या वेळी देशात सुरू असलेला शेतकरीचा आंदोलन सुरू असून याला जमाअते इस्लामी हिंद या संघटनेचा पाठींबा असून या अभियानातून महिलांवरील अन्याय अत्याचार , काम,क्रोध,लोभ,भ्रष्टाचार,व्या जखोरी,असहिष्णुता,आत्महत्यास, अस्पुश्यात,नाशाखोरी,अश्लीलता, नग्नता,बलात्कार,गर्भपात,हत्या कांड ,सामाजिक,आर्थिक आशा विविध व अन्य विषयावर अंधकारातुन प्रकाशाकडे नागरिकांना व समाजाला नेण्यासाठी राज्यव्यापी अभियान राबविला जाईल या वेळी मौलाना औसाफ फळाही,प्रो,मुकाररम खान आदी मान्यवर उपस्थिती होते
अंधकारातून प्रकाशा कडे राज्यव्यापी अभियान
Reviewed by News1 Marathi
on
January 19, 2021
Rating:

Post a Comment