Header AD

राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांचा वाढदिवस साजरा

 



कल्याण , प्रतिनिधी  :  राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांचा वाढदिवस कल्याणच्या शासकीय विश्रामगृहात साजरा करण्यात आला. यावेळी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पनवेल शहर जिल्हा उपाध्यक्ष आर. एन. यादव, सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष स्वप्नील रोकडे, विद्यार्थी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसाद महाजन, समीर वानखेडे आदी पदाधिकारी तसेच दिव्यांग देखील उपस्थित होते.

राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांचा वाढदिवस साजरा राष्ट्रवादी प्रवक्ते महेश तपासे यांचा वाढदिवस साजरा Reviewed by News1 Marathi on January 30, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads