Header AD

फार्महाउसवर आढळला सातफुटी अजगर

       कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण ग्रामीण भागातील चौरे गाव परिसरातील फार्म हाँऊसमध्ये तब्बल सात फुटी अजगर आढळल्याने उपस्थितीतांची पळताभुई थोडी झाली. मामणोली नजीकच्या चौरे गाव परिसरातील खाजगी फार्म हाँऊसमध्ये सोमवारी दुपारी तब्बल सात फुटी अजगर आढळल्याने फार्म हाऊसमध्ये उपस्थितांची भितीने धादंल उडाली.


 प्रसंगावधन दाखवित चंद्रकांत जोशी आणि सहकारी यांनी त्याला रिकाम्या ड्रममध्ये ठेवले आणि सर्पमित्र दत्ता बोंबे  यांना फोन करून सांगितले. सर्पमित्र दत्ता बोंबे आणि हितेश करंजगावकर यांनी घटनास्थळी पोहचत अजगराला ताब्यात घेत वनपाल एम डी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली बाजूच्या वनखात्याच्या जगंलात नैसर्गिक आधिवासात सोडत जीवनदान दिले.

फार्महाउसवर आढळला सातफुटी अजगर  फार्महाउसवर आढळला सातफुटी अजगर Reviewed by News1 Marathi on January 12, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

अन्नदात्यावर अन्याय होऊ देणार नाही बळीराजा सुरक्षित तर आपण सुखी रुपालीताई चाकणकर

भिवंडी ,  प्रतिनिधी  :  जगाचा पोशिंदा असलेल्या बळीराजा ला उध्वस्त करणारे काही शेतकरी विरोधी कायदे केंद्र सरकारने केल्याने शेतकऱ्यांवर आस्मान...

Post AD

home ads