Header AD

करोना काळात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी नायलाॅन धाग्यांच्या खाली लपवून आणले होते १ कोटी रुपयांचे दमणचे मद्य


■दमण ते गुजरात वाया महाराष्ट्र दमण दारुची केली जात होती मद्याची तस्करी... 


ठाणे , प्रतिनिधी  :  राज्यात मद्यावर मोठ्या प्रमाणात टॅक्स आहे त्यातच करोना काळात सुरुवातीला काही महिने मद्य व्यावसायिकांना काही काळ मोठे नुकसान सहन करावे लागले होते... त्यात अजूनही म्हणावी तशी वाहकूत सुरळित न झाल्याने मद्य विक्री व्यावसायिकांना मोठा फटका बसतोय म्हणुन  आणि जादा नफा मिळवण्यासाठी दमणचे टॅक्सी फ्रि मद्याची मोठ्या प्रमाणात देशभर तस्करी केली जाते... 


अशाच तब्बल जवळपास १ कोटी रुपयांच्या दमणच्या मद्याची एका मोठ्या टेम्पोतून तस्करी केली जात होती... याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे वरीष्ठ अधिकारी अनिल राठोड यांना मिळाली होती... त्यानुसार त्यांनी सापळा रचून दमण येथून आलेल्या एका ट्रकला पाठलाग करुन कसारा रोडवर पकडले.

करोना काळात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी नायलाॅन धाग्यांच्या खाली लपवून आणले होते १ कोटी रुपयांचे दमणचे मद्य करोना काळात झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी नायलाॅन धाग्यांच्या खाली लपवून आणले होते १ कोटी रुपयांचे दमणचे मद्य Reviewed by News1 Marathi on January 08, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads