Header AD

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ





कळवा  , अशोक  घाग  :  प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्ता चाळ व जानकी सोसायटीच्या परिसरात रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करणाचे कामाचा शुभारंभ नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला त्याप्रसंगी युवा नेता राकेश पाटील जय पाटील नंदकुमार सुर्वे सचिन चव्हाण शिवराम पाताडे समाजसेवक शशिकांत पाटील प्रफुल दुसाने ज्येष्ठ नागरिक घाग काका संतोष मोकाशी दुर्गेश चाळके अर्चना पाटील शाखाप्रमुख जगदीश चौधरी तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते  याप्रसंगी उपस्थित नागरिकांना उमेश पाटील यांनी संबोधित केले की गेले सात ते आठ महिन्यापासून कोरोनाच्या महामारी मुळे कामांना गती मिळत नव्हती आता आपल्या प्रभागातील ज्या कोणत्या समस्या असतील त्यांचे निरसन पूर्णपणे केल्या जाईल
नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ Reviewed by News1 Marathi on January 25, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे कारागृहात उभारणार क्रांति कारकांचे स्मारक

■ जिल्हाधिकारी, कारागृह, सार्वजनिक बांधकाम प्रशासना सह आमदार संजय केळकर यांचा पाहणी दौरा... ठाणे , प्रतिनिधी : ऐतिहासिक ठाण्याचे मानबिन्दू अ...

Post AD

home ads