Header AD

रेल्वे ट्रॅकमध्ये जेसीबी अडकल्याने रेल्वे वाहतूक अर्धातास ठप्प

 



कल्याण , कुणाल  म्हात्रे  : मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली-कल्याण रेल्वे स्थानकादरमान्य लोहमार्गात जेसीबी अडकल्याने तब्बल अर्धा तास रेल्वे वाहतूक सेवेला उशीराला सामोरे जावे लागले. ठाकुर्ली-कल्याण रेल्वे स्थानकादरम्यान बुधवारी रेल्वे रूळालगत जेसीबीच्या सहाय्याने झाडे झुडपे काढण्याचे काम सुरु होते.  यावेळी दुपारी १२ च्या सुमारास रेल्वे रुळात जेसीबीची बँकेट अडकला त्याच दरम्यान जेसीबी रूळावर गेल्याची घटना घडली. तातडीने रेल्वे यंत्रणेने  धाव घेत दुसऱ्या   जेसीबीच्या साहयाने अडकलेला जेसीबी काढत रेल्वे रुळाची तपासणी अंती रेल्वे सेवा सुरू केली.


रेल्वे ट्रॅकमध्ये जेसीबी अडकल्याने रेल्वे वाहतूक अर्धातास ठप्प रेल्वे ट्रॅकमध्ये जेसीबी अडकल्याने रेल्वे वाहतूक अर्धातास ठप्प Reviewed by News1 Marathi on January 27, 2021 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads