Header AD

राज ठाकरेंच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते कल्याण मधील प्रभाग क्रमांक २१ फडके मैदान येथील मनसेच्या वतीने तयार करण्यात आलेल्या दिनदर्शिकेचे प्रकाशन कृष्णकुंज येथे करण्यात आले.


मनसेचे शाखा अध्यक्ष महेश बनकर व  उपविभाग अध्यक्ष नितेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झालेले २०२१ मनसे दिनदर्शिकेचे प्रकाशन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याहस्ते आज पार पडले. या कॅलेंडर मध्ये अत्यावश्यक नंबर तसेच महानगरपालिकेचे हॉस्पिटल लहान मुलांचे हॉस्पिटल तसेच कल्याण शहराशी निगडीत इतरही माहिती देण्यात आली आहे. यावेळी मनसे शाखा अध्यक्ष महेश बनकर, उपविभाग अध्यक्ष  नितेश गायकवाड, महाराष्ट्र सैनिक मितेश सरदार आदी जण उपस्थित होते.


राज ठाकरेंच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन  राज ठाकरेंच्या हस्ते दिनदर्शिकेचे प्रकाशन Reviewed by News1 Marathi on December 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads