Header AD

शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चा ठाण्यातील आनंद चेक नाका येथून मुंबईत रवाना




ठाणे , प्रतिनिधी  :  शेतकऱ्यांच्या आंदोलनाला समर्थन देण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चा ठाण्यातील आनंद चेक नाका येथून मुंबई मध्ये bkc येथे मार्गस्थ झाला आहे..या वेळी नेत्या प्रतिभा शिंदे सनी सत्यशोधक चलवळीचे नेते किशोर ढमाले यांनी सरकारचा निषेध व्यक्त केला आहे. महाराष्ट्र सरकार ने शेतकऱ्यांसाठी चांगले कायदे तयार करण्याचे आश्वासन दिले आहे. जर का सरकारने मागण्या पूर्ण नाही केल्या तर आरपारची लढाई होण्याचा इशारा यावेळी प्रतिभा शिंदे यांनी या वेळी दिला.

शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चा ठाण्यातील आनंद चेक नाका येथून मुंबईत रवाना शेतकऱ्यांना समर्थन देण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चा ठाण्यातील आनंद चेक नाका येथून मुंबईत रवाना Reviewed by News1 Marathi on December 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads