भारतीय जय हिंद पार्टी ने केला चक्काजाम, कार्यकर्त्यांसह रोखला महामार्ग
ठाणे, प्रतिनिधी : शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर ठाण्यात चक्काजाम आंदोलन,भारतीय जय हिंद पार्टी ने केला चक्काजाम,पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब भोसले यांनी कार्यकर्त्यांसह रोखला महामार्ग, मोदी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत रस्त्यावर झोपुन केले आंदोलन, ठाणे पोलिसांनी घेतले आंदोलकांना ताब्यात.
भारतीय जय हिंद पार्टी ने केला चक्काजाम, कार्यकर्त्यांसह रोखला महामार्ग
Reviewed by News1 Marathi
on
December 08, 2020
Rating:

Post a Comment