Header AD

आरएसपी युनिट तर्फे नूतन विद्यालयास इलेक्ट्रिक सॅनिटायझर मशिन भेट




कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  छत्रपती शिक्षण मंडळ कल्याण संचलित, नूतन माध्यमिक विद्यालय कल्याण पश्चिम येथे  आरएसपी युनिट कमांडर मनीलाल शिंपी व समाजसेवक प्रवीण तिलक यांच्या सहकार्याने कोरोना आपत्तीपासून बचाव करण्यासाठी इलेक्ट्रिक सॅनिटायझर मशीन शाळेत भेट देण्यात आले.


यावेळी मुख्याध्यापिका सय्यद व संस्थेचे अध्यक्ष सरचिटणीस अनिल पांचाळ यांना भाजपा आघाडी प्रदेश प्रभारी अध्यक्ष  अनिल बोरनारे यांच्याहस्ते हि मशीन देण्यात आली. संस्थेचे सदस्य मिलिंद कुलकर्णी यांचा हस्ते मशीन टेस्टिंग करण्यात आले. यावेळी शाळेचे पर्यवेक्षक व आरएसपी अधिकारी महादेव क्षीरसागरजितेंद्र सोनवणे, बापू शिंपी, अनंत किणगे, राजेंद्र गोसावीबन्सीलाल महाजनएनसीसी लीडर माळी उपस्थित होते. मुख्याध्यापिका सय्यद यांनी सर्वांचे आभार मानले.

आरएसपी युनिट तर्फे नूतन विद्यालयास इलेक्ट्रिक सॅनिटायझर मशिन भेट आरएसपी युनिट तर्फे नूतन विद्यालयास इलेक्ट्रिक सॅनिटायझर मशिन भेट Reviewed by News1 Marathi on December 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads