Header AD

कळवा मुंब्रा विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणी व मतदान ओळखपत्र वाटपाची लगीनघाई
कळवा , अशोक घाग  :   20 22 मध्ये होणाऱ्या ठाणे महानगरपालिका निवडणूक विचारात घेऊन कळवा मुंब्रा विधानसभा मतदार संघातील कळवा व मुंब्र्यात शासनाच्या निवडणूक विभागाने संभाव्य मतदार याद्यांची नावे नोंदणी व फेरफार ची कामे आणि मतदान ओळखपत्र वाटप दिनांक 5.6.12.13. डिसेंबर 2020 मतदान मोजणी कार्यालय मनिषा नगर कळवा येथे मतदार नोंदणी मोहिनी सुरू आहे .


शासनाचे.बी.एल.ओ. घरोघरी जाऊन मतदार ओळखपत्र वितरित करत असून त्यांना राजकीय पक्षाचे ओळखपत्र धारी.बी.एल.ओ. मदत करीत आहेत सदर बाबतीत कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघाचे सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी शीतल जाधव यांनी सर्व राजकीय पक्षाचे प्रतिनिधींची बैठक आयोजन करून सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे तसेच प्रत्येक नागरिकांनी आपल्या जवळच्या मतदान केंद्र शाळा येथे जाऊन मतदार नोंदणी व दुरुस्तीची कामे मतदार यादीत नाव असल्याची चौकशी करणे व मतदार ओळखपत्र तयार असल्यास स्वीकारण्यासाठी आव्हान करण्यात येत आहे
कळवा मुंब्रा विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणी व मतदान ओळखपत्र वाटपाची लगीनघाई कळवा मुंब्रा विधानसभा मतदार संघात मतदार नोंदणी व मतदान ओळखपत्र वाटपाची लगीनघाई Reviewed by News1 Marathi on December 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads