Header AD

कल्याण डोंबिवलीत १५१ नवे रुग्ण तर १ मृत्यू

 

■५,६४३ एकूण रुग्ण तर १०८० जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज...कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १५१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १३० रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


 

आजच्या या १५१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,६४३ झाली आहे. यामध्ये १४२२ रुग्ण उपचार घेत असून ५,१४१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०८० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १५१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३३कल्याण प – ४५डोंबिवली पूर्व ५१डोंबिवली प – १३मांडा टिटवाळा – ५, तर मोहना  येथील ४ रूग्णाचा समावेश आहे. 


 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून, ८ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमधून  व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १५१ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १५१ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads