ठामपा शिक्षण मंडळ सभापती पदी शिवसेनेचे योगेश जानकर यांची नियुक्ती
ठाणे, प्रतिनिधी : ठाणे महानगरपालिका विशेष समित्यांची निवडणूक बिनविरोध संपन्न झाली शिक्षण समिती सभापती पदी योगेश जानकर,आरोग्य समिती सभापती पदी निशा रविंद्र पाटील, महिला बाल कल्याण समिती सभापती राधाबाई जाधवर,क्रिडा, समाजकल्याण, व सांस्कृतिक समिती सभापती प्रियंका पाटील, गलिच्छ वस्ती निर्मुलन समिती सभापती साधना जोशी सर्व नवनियुक्त सभापतींचे महापौर नरेश म्हस्के,उपमहापौर पल्लवी कदम,विरोधी पक्षनेत्या प्रमिला केणी,स्थायी समिती सभापती संजय भोईर,माजी उपमहापौर रमाकांत मढवी,माजी स्थायी समिती सभापती राम रेपाळे,माजी महापौर मिनाक्षी शिंदे व इतर मान्यवर उपस्थित होते.

Post a Comment