शिवसेना माजी कल्याण ग्रामीण तालुका प्रमुख एकनाथ पाटील यांच्या घरी दत्तजयंती साजरी
डोंबिवली , शंकर जाधव : डोंबिवलीजवळील भोपर गावात शिवसेना माजी कल्याण ग्रामीण प्रमुख एकनाथ पाटील भोपर येथील बंगल्यात सालाबादप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात दत्तजयंती साजरी झाली.उत्सवात श्री व्रजभान विश्वकर्मा ( साईबाबा कॉलिनी ) भोपर व रामदास यादव, सीताराम देवीदास तिवारी, विजय राय, हरी ओम,बाळ गोपाळ भजन मंडळ भोपर,हरीबुवा पाटील,काळूबुवा मढवी,ज्ञानेश्वरबुवा मढवी,बाल गोपाळ भजन ( काटई) ,बुवा-विश्वनाथ बुवा चौधरी, दगडबुवा,ज्ञानेश्वरबुवा व लिंगेश्वरभजन मंडळ,डोंबिवली,पखवाज- सचिन राहुल आणि मंडळी,ह.भ.प.श्री जगतापबुवा ( नांदिवली ) यांचे भजन तर श्री दत्त जन्मोत्सवावर ह.भ.प.श्री सुखदेव महाराज मुंडे ( देसाई ) यांचे प्रवचन झाले.दरवर्षी होणाऱ्या दत्तजयंतीत अनेक भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात.

Post a Comment