Header AD

स्वातंत्र्य सेनानी सदानंद नाखवा चौकाचे अनावरण सोहळा खा. कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले




ठाणे, प्रतिनिधी  : नगरसेविका सौ.प्रतिभा राजेश मढवी यांच्या नगरसेवक निधीतून ठाण्यातील गोखले रोड येथे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी सदानंद नाखवा चौकाचे दिमाखदार अनावरण सोहळा खासदार कपिल पाटील यांच्या शुभहस्ते साजरा झाला.


सदर कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक संजय वाघुले ,नगरसेविका मृणालताई पेंडसे, नगरसेवक सुनेश जोशी,सरचिटणीस कैलास म्हात्रे ,युवामोर्चा अध्यक्ष सारंग मेढेकर,माजी उपमहापौर सुभाष काळे,माजी नगरसेवक पुरोहित ,व्यापारी मोर्चा अध्यक्ष मितेश शहा ,उत्तर भारतीय अध्यक्ष शैलेश मिश्रा ,उपाध्यक्ष साळवीताई, शिंदेंताई,रमेश सांगळे,निलेश कोळी,सागर पाटील, डॉ.शिल्पा भोईर,व कमलाकर कोळी,पत्रकार नाखवा, व चंपाषष्ठी पालखीचे भाविक तसेच नाखवा परिवाराचे सदस्य जातीने हजर होते या सर्वांचे भाजपा उपाध्यक्ष डॉ.राजेश मढवी यांनी आभार मानले.

स्वातंत्र्य सेनानी सदानंद नाखवा चौकाचे अनावरण सोहळा खा. कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले स्वातंत्र्य सेनानी सदानंद नाखवा चौकाचे अनावरण सोहळा खा. कपिल पाटील यांच्या हस्ते करण्यात आले Reviewed by News1 Marathi on December 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads