डॉ.अनिता शिंदे ठरल्या ठाण्यातील पहिला महिला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुरस्कृत कोविड योद्धया
ठाणे, प्रतिनिधी : कोरोना काळात फ्रंट लाईन ला येऊन कोरोना रुग्णांची मदत केलेल्या डॉ अनिता शिंदे यांना काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. कोरोना काळात सगळ्यांनीच मेहनत घेतली त्याचेच हे चीज आहे.
कोरोना काळात पूर्ण वेळ दवाखाना सुरु ठेऊन रुग्णांची मदत केली. रुग्णांची व्यवस्थित काळजी घेऊन त्यांना योग्य ते मार्दशन केले. माझ्या याच कामाची पाहणी करून मला हा सन्मान मिळालेला आहे. त्याबद्दल मी संबंधित सगळ्या लोकांचे आभार मानत या पुढे देखील अजून काम करून सेवा करायची असल्याचे यावेळी डॉ अनिता शिंदे या बोलत होत्या..
डॉ.अनिता शिंदे ठरल्या ठाण्यातील पहिला महिला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुरस्कृत कोविड योद्धया
Reviewed by News1 Marathi
on
December 28, 2020
Rating:

Post a Comment