Header AD

भिवंडीत ग्रामपंचायत निवडणूकी साठी प्रशासनाची जय्यत तयारी...

 



भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होत असून एकूण ५७४ सदस्य निवडून द्यावयाचे असून त्यासाठी तब्बल सव्वा लाख मतदार मतदान करणार असल्याने त्या साठी भिवंडी तहासिलदार अधिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन यंत्रणेने निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे .

          या निवडणुकी साठी तब्बल ४१ निवडणूक निर्णय अधिकारी यांची नेमणूक केली असून एकजण १५०० कर्मचारी प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणार आहेत .यानिवडणुकी साठी भादवड या ठिकाणी मुख्य केंद्र बनविण्यात आले असून आज निवडणूक प्रक्रियेच्या पाहोल्या दिवशी सत्व निवडणूक निर्णय अधिकारी यांना मतदान प्रक्रीया निर्विघ्न व पारदर्शक पार पाडण्यासाठी आदर्श आचार संहितेचे पालन करण्या बाबत च्या सूचना तहसीलदार अधिक पाटील यांनी दिल्या आहेत .

भिवंडीत ग्रामपंचायत निवडणूकी साठी प्रशासनाची जय्यत तयारी... भिवंडीत ग्रामपंचायत निवडणूकी साठी प्रशासनाची जय्यत तयारी... Reviewed by News1 Marathi on December 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ७६ नवे रुग्ण, तर १ मृत्यू

  ◆५९ , ३४२  एकूण रुग्ण तर ११ २३  जणांचा आतापर्यंत मृत्यू   तर २४ तासांत   १३६  रुग्णांना डिस्चार्ज... कल्याण , कुणाल  म्हात्रे  :    कल्याण...

Post AD

home ads