Header AD

कल्याण डोंबिवलीत ६७ नवे रुग्ण तर १ मृत्यू


,५२५ एकूण रुग्ण तर १०९० जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ११२ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ६७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ११२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


 

आजच्या या ६७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,५२५ झाली आहे. यामध्ये १०९६ रुग्ण उपचार घेत असून ५४,३३९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०९० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ६७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१६कल्याण प – १७डोंबिवली पूर्व २३डोंबिवली प – , तर  मांडा टिटवाळा -१, तर मोहना येथील १ रूग्णाचा समावेश आहे. 


 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, १८ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमधून   उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ६७ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत ६७ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कचरा फेकणाऱ्यांनी पालिकेच्या भरारी पथकाला केली मारहाण दोघांना अटकेत

डोंबिवली ,  शंकर जाधव   :  कल्याण डोंबिवली महापालिकेचा स्वच्छ शहरात वरचा क्रमांक यावा तसेच शहर स्वच्छ राहावे यासाठी पालिकेने रात्रीचा कचरा ...

Post AD

home ads