Header AD

कल्याण डोंबिवलीत ८४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

 

■५७,४८३ एकूण रुग्ण तर ११०२ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ६७ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ८४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एकाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


 

आजच्या या ८४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५७,४८३ झाली आहे. यामध्ये १०२५ रुग्ण उपचार घेत असून ५५,३५६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ११०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१२कल्याण प – ३४डोंबिवली पूर्व १५डोंबिवली प – १९, मांडा टिटवाळा -३ तर मोहना येथील १ रूग्णाचा समावेश आहे. 


 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १५ रुग्ण हे टाटा आमंत्रा मधून, ६ रुग्ण डोंबिवली जिमखाना समर्पित रुग्णालय येथून, २ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटर मधून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ८४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ८४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ७६ नवे रुग्ण, तर १ मृत्यू

  ◆५९ , ३४२  एकूण रुग्ण तर ११ २३  जणांचा आतापर्यंत मृत्यू   तर २४ तासांत   १३६  रुग्णांना डिस्चार्ज... कल्याण , कुणाल  म्हात्रे  :    कल्याण...

Post AD

home ads