Header AD

सेवादल काँग्रेसच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते




ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे शहर(जि.)सेवादल काँग्रेसच्या वतीनं अ.भा.काॅग्रेसच्या राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्षा सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहर मध्यवर्ती काँग्रेस कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.


याप्रसंगी रक्तदान करताना शहर सेवादल काँग्रेस अध्यक्ष शेखर पाटील,शहर काँग्रेसचे सरचिटणीस सचिन शिंदे,जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष गजेद्र तोमर,माधुरी शिंदे,प्रसाद पाटील,सेवादल काँग्रेस कार्याध्यक्ष ह्रशिकेश तायडे,रेखा मिरजकर,स्वप्निल कोळी,श्वेता पवार,मेनन मॅडम व सिव्हिल हाॅस्पिटल मधील ब्लड बॅकेचा वैद्यकीय अधिकारी वर्ग दिसत आहे.

सेवादल काँग्रेसच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सेवादल काँग्रेसच्या वतीनं रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते Reviewed by News1 Marathi on December 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads