Header AD

कल्याण डोंबिवलीत १५४ नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

,२४४ एकूण रुग्ण तर १०७५ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत २०२ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १५४ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २०२  रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

 

आजच्या या १५४ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,२४४ झाली आहे. यामध्ये१३६० रुग्ण उपचार घेत असून ५२,८०९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०७५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १५४ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ३१कल्याण प – ५२डोंबिवली पूर्व ३८डोंबिवली प – मांडा टिटवाळा येथील - ३, तर मोहना  येथील ५  रूग्णांचा समावेश आहे. 

 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १४ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ७ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून५ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून ५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १५४ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १५४ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

एस् टी. इंटकच्या अध्यक्ष पदी सचिन शिंदे ...

ठाणे , प्रतिनिधी  :  महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक ठाणे विभागाचे अध्यक्षपद स्व.बाळकृष्ण पुर्णेकर यांनी त्यांच्या हयातीत अनेक वर्ष सक...

Post AD

home ads