Subscribe to:
Post Comments (Atom)
Featured Post
मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न
कल्याण , प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे गुरुवारी कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...


कल्याण , कुणाल म्हात्रे : केंद्र सरकारच्या कृषी कायद्या विरोधात संपूर्ण देशभरात तीव्र पडसाद उमटत असतांना कल्याणमध्ये युवक कॉंग्रेसच्या वतीने बाईक रॅली काढून केंद्र सरकार विरोधात निदर्शने करण्यात आली. तसेच जी दुकाने सुरु होती त्या दुकानदारांना दुकाने बंद करण्याचे आवाहन करण्यात आले.
कल्याण डोंबिवली युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मनीष देसले यांच्या नेतृत्वात कल्याण डोंबिवली येथे शेतकरी विरोधी काळ्या कायद्याचा विरोध करून शेतकर्यांना समर्थन देण्यात आले. बाइक रॅली काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी युवक काँग्रेस चे राज्य सचिव गायत्री जय सेन, जसकरन सिंह, फिरोज शेख, स्वप्निल सिंह, जाफर खातीक आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.
कल्याण , प्रतिनिधी : महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे गुरुवारी कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...
Created By SoraTemplates & MyBloggerThemes
Back To Top
Post a Comment