Header AD

शक्ती प्रोसेस कंपनीला आग

 

 


डोंबिवली , शंकर जाधव   :  डोंबिवली एमआयडीसी  खंबलापदा परिसरात एका कपड्यांच्या कंपनीला मोठ्या प्रमंत आग लागली आहे. सुदैवाने कंपनी शुक्रवार आल्याने बंद असल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.दर शुक्रवारी ही कंपनी बंद असते. मात्र कंपनीच्या डागडुजीचे छोटे मोठे काम शुक्रवारीच केले जाते. मात्र आज संध्याकाळी कंपनीला अचानक आग लागली आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही. सद्यस्थितीत अग्निशमन दलाच्या गाड्या  घटना स्थळी दाखल झाल्या असून आग मोठी असल्याने आग आटोक्यात येत नसल्याचे दिसून येत आहे.
शक्ती प्रोसेस कंपनीला आग  शक्ती प्रोसेस कंपनीला आग Reviewed by News1 Marathi on December 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads