Header AD

नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या प्रभागात दत्तजयंती साजरी

 



डोंबिवली ,  शंकर जाधव  :  नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या डोंबिवली पूर्वेकडील स्टेशनजवळील दोन प्रभागात मोठ्या उत्साहात दत्तजयंती साजरी झाली.यावेळी धात्रक दांपत्यांनी यावर्षी कोरोनाचे संकट लक्षात घेऊन दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनां सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत तोंडावर मास्क लावा असे सांगत होते. आमदार रविंद्र चव्हाण यांनी सदर ठिकाणी श्री दत्ताचे दर्शन घेतले.यावेळी आमदार चव्हाण यांनी भाविकांशी चर्चा केली. नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक हे आगामी केडीएमसी निवडणुकीत पुन्हा निवडणूक यावे अशी काही भाविकांनी श्री दत्ताकडे प्रार्थना केली.

नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या प्रभागात दत्तजयंती साजरी नगरसेवक शैलेश धात्रक आणि नगरसेविका मनीषा धात्रक यांच्या प्रभागात दत्तजयंती साजरी Reviewed by News1 Marathi on December 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads