Header AD

भिवंडी पालिकेचे माजी नगरसेवक पांडुरंग गोराडकर यांचे हद्यविकाराचा धक्याने निधन




भिवंडी , प्रतिनिधी  :  भिवंडी नगर पालिकेचे  माजी अपक्ष नगरसेवक पांडुरंग गोराडकर यांचे आज सकाळी दुःखद हद्यविकाराचा धक्याने निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात दोन मुले, पत्नी व मुलगी नातवंडे आहेत.भिवंडी शहरातील ब्राह्मण आळी अंबिका नगर येथे राहणारे पांडुरंग गोराडकर (७२) हे सामाजिक कार्यकर्ते म्हणून लोकप्रिय असल्याने ते भिवंडी नगरपालिकेत दोन वेळा अपक्ष नगरसेवक व स्थायी समीतीचे सदस्य पदावर होते.शिवसेनेचे जिल्हाप्रमुख स्व.आनंद दिघे यांच्याशी त्यांचे जवळचे सहकारी मित्र म्हणून ओळखले जात.आज सकाळी ७ वा माँनिग वाँक करून घरी आले असता त्यांंचे हद्यविकाराचा धक्याने  उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाले.आज दुपारी हिंदू चिरशांती स्मशानभूमीत त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
भिवंडी पालिकेचे माजी नगरसेवक पांडुरंग गोराडकर यांचे हद्यविकाराचा धक्याने निधन भिवंडी पालिकेचे माजी नगरसेवक पांडुरंग गोराडकर यांचे हद्यविकाराचा धक्याने निधन Reviewed by News1 Marathi on December 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads