Header AD

कल्याण डोंबिवलीत ७८ नवे रुग्ण तर १ मृत्यू

 

■५,९१६ एकूण रुग्ण तर १०८३ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १७६ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ७८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    


 

आजच्या या ७८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,९१६ झाली आहे. यामध्ये १२२५ रुग्ण उपचार घेत असून ५,६०८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०८३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ७८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१४कल्याण प – ३०डोंबिवली पूर्व २४डोंबिवली प –  तर मोहना  येथील १ रूग्णाचा समावेश आहे. 


 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९ रुग्ण टाटा आमंत्रामधून, १५ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल कोविड सेंटर मधून, ६ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून१० रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमधून   उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ७८ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत ७८ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

विद्यार्थ्यां मुळे होऊ शकतात कमी अपघात ३२व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर परिवहन आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केले मत

ठाणे , प्रतिनिधी  :  पालक आपल्या मुलांच्या शब्दाबाहेर जात नाहीत हा अनुभव लक्षात घेता सुरक्षित रस्ता प्रवासाच्या जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ...

Post AD

home ads