Header AD

भारतीय चित्रपट अभिनेत्री काजल अग्रवालने सोशल मीडियावर मऊ केस मिळवण्याची आपली युक्ती दाखविली


■पॅराशूट अ‍ॅडव्हान्सने व्यक्तीच्या केसांचा मऊपणा मोजण्यासाठी त्यांची नवीनतम सोशल मीडिया मोहीम ‘द स्लाइडिंग कोम्ब’ सुरू केली आहे...


मुंबई,३ डिसेंबर २०२०  :  प्रत्येक मुलीला रेशमी मुलायम केस हवेहवेसे वाटतात. आजकालचे व्यस्त आयुष्य, धूळ प्रदूषण आणि जीवनशैलीमुळे एकाच उत्पादनामध्ये पोषण आणि कोमलता मिळणे कठीण आहे. तथापि, एलोवेरा एनरिचड कोकोनट हेअर ऑईलने नियमित पोषण जे त्यामध्ये असणाऱ्या एलोव्हेरा आणि कोकोनट हेअर ऑईलच्या योग्य मिश्रणामुळे आपले केस इतके मऊ बनवते की कोणताही गुंता न होता त्यातून कंगवा सहज विनाअडथळा आणि सहजतेने म्हणजे स्लाईड होईल.


हे परिणाम ओळखून, पॅराशूट अ‍ॅडव्हान्स्ड एलोवेरा एनरिचड कोकोनट हेअर ऑइलने स्लाइडिंग कोम्ब चैलेंज सादर केले आहे जे ग्राहकांना हे आव्हान स्वीकारण्यास प्रोत्साहित करते आणि व्यक्तीच्या केसांचा मऊपणा मोजण्यासाठी प्रोत्साहित करते. समजा पुरेसे मऊ नसल्यास, तसे दोन सोप्या चरणात ते कसे मिळवता येवू शकतात हे ग्राहकांना सांगते - एलोव्हेरा एनरिचड कोकोनट हेअर ऑइलने नियमित केसांचे कंडीशनिंग आणि केसांना मऊ व निरोगी बनविण्यासाठी योग्य पद्धतीने विंचरणे.


पॅराशूट अ‍ॅडव्हान्स्ड यांच्या सहकार्याने, नवविवाहित बॉलीवूड सेलिब्रिटी काजल अग्रवालने सोशल मीडियात नेले आणि केसांच्या गाठी आणि गुंता कशा प्रकारे मुख्य चिंता होती आणि तिच्या इतक्या कोमल आणि मऊ केसांचे रहस्य काय आहे यावर एक सादरीकरणात्मक कथा दाखविली. या अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे, “माझी प्रचंड इच्छा होती की माझ केस मऊ असावेत जेणेकरुन मी दररोजच्या शूटमध्ये सहज स्टाईल करू शकेन. पॅराशूट अ‍ॅडव्हान्स्ड एलोवेरा एनरिचड कोकोनट हेअर ऑइलच्या नियमित वापराने ते मिळवणे अगदी सोपे आहे. मऊ केसांमुळे माझ्या केसांच्या सर्व चिंता केसांच्या स्तुतीमध्ये बदलल्या आहेत आणि  मी सहजपणे #SlidingCombChallenge घेऊ शकले.
भारतीय चित्रपट अभिनेत्री काजल अग्रवालने सोशल मीडियावर मऊ केस मिळवण्याची आपली युक्ती दाखविली भारतीय चित्रपट अभिनेत्री काजल अग्रवालने सोशल मीडियावर मऊ केस मिळवण्याची आपली युक्ती दाखविली Reviewed by News1 Marathi on December 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads