Header AD

डोंबिवलीत दत्तनगर येथे स्वप्नील नायक ह्या तरुणाने आज दत्त जयंतीनिमित्त आयवरी पेंटिंग काढले

 



डोंबिवली , शंकर जाधव   :  सगळ्याच उत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने उत्सव एका चौकटीत साजरे केले जात आहेत.आज दत्त जयंती असून या निमित्ताने अनेक ठिकाणी उत्सव साजरे केले जातात मात्र यंदा कोरोनामुळे दत्त जयंतीवर देखील मर्यादा आल्या आहेत.


या पार्श्वभूमीवर डोंबिवलीत दत्तनगर येथे स्वप्नील नायक ह्या तरुणाने आज दत्त जयंतीनिमित्त आयवरी पेंटिंग काढले. २४×३० ह्या चित्राची साइज असून  ह्या चित्रात रेणुका मातेच्या मुखात श्री यंत्र असून त्या खालोखाल बाल दत्त यांचे चित्र रेखाटले आहे ही एक आगळी वेगळी दत्त जयंती स्वप्नील ने साजरी केली आहे.

डोंबिवलीत दत्तनगर येथे स्वप्नील नायक ह्या तरुणाने आज दत्त जयंतीनिमित्त आयवरी पेंटिंग काढले  डोंबिवलीत दत्तनगर येथे स्वप्नील नायक ह्या तरुणाने आज दत्त जयंतीनिमित्त आयवरी पेंटिंग काढले Reviewed by News1 Marathi on December 29, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

एस् टी. इंटकच्या अध्यक्ष पदी सचिन शिंदे ...

ठाणे , प्रतिनिधी  :  महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस इंटक ठाणे विभागाचे अध्यक्षपद स्व.बाळकृष्ण पुर्णेकर यांनी त्यांच्या हयातीत अनेक वर्ष सक...

Post AD

home ads