Header AD

कल्याण डोंबिवलीत १०३ नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

 ■५४,९७७ एकूण रुग्ण तर १०७१ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १९८ रुग्णांना डिस्चार्ज...


 

कल्याण, कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १०३ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १९८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

 

आजच्या या १०३ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५४,९७७ झाली आहे. यामध्ये १४८८ रुग्ण उपचार घेत असून ५२,४१८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०३ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- १कल्याण प – २९डोंबिवली पूर्व ३३डोंबिवली प – ,  मांडा टिटवाळा –  तर मोहना  येथील ३ रूग्णांचा समावेश आहे. 

 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ८ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून,  ८ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड रुग्णालयातून व उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १०३ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत १०३ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने गेल्या आठवड्यात स्पॉट गोल्डचे दर १% नी घसरले

मुंबई, १८ जानेवारी २०२१ :  मागील आठवड्यात अमेरिकी ट्रेझरी उत्पन्न वाढल्याने डॉलरचे वर्चस्व असलेल्या सोन्याचे महत्त्व कमी झाले. तसेच वाढत्या ...

Post AD

home ads