Header AD

भिवंडीत ग्रामपंचायत निवडणूकी साठी ३१ उमेदवाराचे अर्ज दाखल

 भिवंडी ,  प्रतिनिधी   :  भिवंडी तालुक्यातील ५६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका प्रक्रिया सुरू झाली असून गुरुवारी १२ ग्राम पंचायती मधील ३१ उमेदवारांनी आपले निवडणूक उमेदवारी अर्ज भरले आहेत अशी माहिती तहसीलदार अधिक पाटील यांनी दिली.


१५ जानेवारी रोजी ५६ ग्राम पंचायतिच्या निवडणुका होत असून एकूण ५७४ सदस्य निवडून होत असून त्यासाठी गुरुवार पासून निवडणूक अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी ३१ उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत या निवडणुकीत तब्बल सव्वा लाख मतदार मतदान करणार असल्याने त्या साठी भिवंडी तहासिलदार अधिक पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रशासन यंत्रणेने निवडणुकीची जय्यत तयारी सुरू केली आहे .

भिवंडीत ग्रामपंचायत निवडणूकी साठी ३१ उमेदवाराचे अर्ज दाखल भिवंडीत ग्रामपंचायत निवडणूकी साठी ३१ उमेदवाराचे अर्ज दाखल Reviewed by News1 Marathi on December 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोव्हिड-१९ पीडितांसाठी एमजीच्या ग्राहकांनी उभारला निधी

■ बायोडिग्रेडेबल बेडशीट केल्या दान; उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले उपक्रमाचे कौतुक ..   महाराष्ट्र, १८ मे २०२१ :  एमजी मोटर इंडियाने पुण...

Post AD

home ads