Header AD

कल्याण डोंबिवलीत ८७ नवे रुग्ण तर १ मृत्यू

 

■५,१२६ एकूण रुग्ण तर १०८५ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत १०५ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात  आज नव्या ८७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर एक जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १०५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

 

आजच्या या ८७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,१२६ झाली आहे. यामध्ये १२१३ रुग्ण उपचार घेत असून ५,८२८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०८५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ८७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-११कल्याण प – २२डोंबिवली पूर्व २३डोंबिवली प – १९मांडा टिटवाळा – , तर  मोहना येथील ४ रूग्णाचा समावेश आहे. 

 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १३ रुग्ण टाटा आमंत्रामधून, ३ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ७ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून६ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमधून   उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ८७ नवे रुग्ण तर १ मृत्यू कल्याण डोंबिवलीत ८७ नवे रुग्ण तर १ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 17, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नालेसफाईच्या कामांवर अतिरिक्त आयुक्तांचा अंकुश ठेवावा-शानू पठाण विपक्ष नेत्यांच्या दौर्‍यानंतर प्रशासन लागले कामाला

ठाणे (प्रतिनिधी) -   मे महिन्याचा पहिला आठवडा उलटून गेल्यानंतरही नालेसफाईला सुरुवात झालेली नाही. त्यामुळेच आपण नालेसफाई पाहणीचा दौरा केला. य...

Post AD

home ads