Header AD

कल्याण डोंबिवलीत ११७ नवे रुग्ण तर २ मृत्यू

 

■५,२४३ एकूण रुग्ण तर १०८७ जणांचा आता पर्यंत मृत्यू तर २४ तासांत ११८ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या ११७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर दोन णांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ११८ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.    

 

आजच्या या ११७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ५,२४३ झाली आहे. यामध्ये १२१० रुग्ण उपचार घेत असून ५,९४६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १०८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ११७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-कल्याण प – ३४डोंबिवली पूर्व ४२डोंबिवली प – २६, तर  मांडा टिटवाळा येथील ६ रूग्णाचा समावेश आहे. 

 

        डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १० रुग्ण टाटा आमंत्रामधून, ८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून, ३ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून८  रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटरमधून   उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ११७ नवे रुग्ण तर २ मृत्यू कल्याण डोंबिवलीत ११७ नवे रुग्ण तर २ मृत्यू Reviewed by News1 Marathi on December 18, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads