Header AD

डोंबिवली वाहतुक पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा एका दिवसात केला २५००० हजाराचा दंड वसूलडोंबिवली, शंकर जाधव  :  डोंबिवली मध्ये वेगवेगळ्या भागात वाहतूक पोलिसांकडून बेशिस्त वाहनचालक,वाहतुकेचे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यावर  वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. 


सदरच्या कारवाईत ज्यांच्या वाहनावर अगोदर पासून ऑनलाइन दंड आहे पण अजून भरलेला नाही अशाकडून देखील दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे व अजून या पुढेही अशीच कारवाई सुरू राहणार असल्याचे डोंबिवली वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस. एन.जाधव यांच्याकडून सांगण्यात आले.

डोंबिवली वाहतुक पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा एका दिवसात केला २५००० हजाराचा दंड वसूल डोंबिवली वाहतुक पोलिसांनी उगारला कारवाईचा बडगा एका दिवसात केला २५००० हजाराचा दंड वसूल Reviewed by News1 Marathi on December 04, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads