Header AD

वंचितच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सुनील भगत

 




भिवंडी , प्रतिनिधी  : वंचित बहुजन आघाडीच्या यथाने जिल्हा अध्यक्षपदी सुनील भागात यांची दुसऱ्यांदा निवड करण्यात आली आहे . लोकसभा तसेच विधानसभा निवडणुकांबरोबरच विविध आंदोलनांमध्ये सुनील भगत यांनी केलेल्या परिश्रमाची दखल वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड बाळासाहेब आंबेडकर यांनी घेतली असून नुकताच त्यांची वंचित बहुजन आघाडीच्या ठाणे जिल्हा अध्यक्ष पदी नियुक्ती केली आहे. 


वंचितचे नेते डॉ अरुण सावंत यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन त्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. सुनील भगत यांची दुसऱ्यांदा नियुक्ती जाहीर होताच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद व समाधान व्यक्त केला आहे. दरम्यान जिल्ह्यात येऊ घातलेल्या ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये वंचितचे जास्तीत जास्त उमेदवार निवडून आनण्यासाठी आपण विशेष परिश्रम घेणार आहोत अशी प्रतिक्रिया नवनियुक्त जिल्हाध्यक्ष सुनील भगत यांनी दिली आहे.    

वंचितच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सुनील भगत वंचितच्या ठाणे जिल्हा अध्यक्षपदी सुनील भगत Reviewed by News1 Marathi on December 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

टेलगट ट्युमर सारख्या दुर्धर आजाराची शस्त्रक्रिया पहिल्या प्रयत्नात डोंबिवलीत बाज आर आर रुग्णालयात यशस्वी..संपूर्ण देशात या आजाराचे केवळ ५३ रुग्ण

  डोंबिवली ( शंकर जाधव )  जन्माला येतानाच काही जनुकीय रचनांमध्ये बदल झाल्यास भविष्यात  टेलगट ट्युमर नावाचा  दुर्मिळ आजार होण्याची शक्यता असत...

Post AD

home ads