Header AD

भाजपच्या वतीने जेष्ठ नागरिकांना भगवदगीता भेट

  डोंबिवली , शंकर जाधव : माजी प्रधानमंत्री भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांची जयंती व श्रीमद भगवदगीता जयंतीचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी डोंबिवली पश्चिम मंडल कार्यालया जेष्ठ नागरिकांना  भगवदगीता या पवित्र ग्रंथ देण्यात आले. यावेळी आमदार रवींद्र चव्हाणकल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकां कांबळे व माजी कल्याण जिल्हा माजी अध्यक्ष दिनेश तावडेकल्याण जिल्हा सरचिटणीस प्रज्ञेश प्रभुघाटे  यांच्या शुभ हस्ते भेट देण्यात आले.


याप्रसंगी  डोंबिवली पश्चिम मंडल अध्यक्ष प्रदीप चौधरी, महिला अध्यक्षा मोर्चा विद्या म्हात्रे, मिहीर देसाई अध्यक्षकल्याण जिल्हा युवा आघाडी सरचिटणीस  पवन पाटील डोंबिवली पश्चिम मंडल युवा आघाडी अध्यक्ष कृष्णा पाटील अध्यक्षडोंबिवली पूर्व मंडल युवा आघाडी मितेश पेणकर  अध्यक्षडोंबिवली पश्चिम मंडल पदाधिकारी कार्यकर्ते यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेतले.

भाजपच्या वतीने जेष्ठ नागरिकांना भगवदगीता भेट  भाजपच्या वतीने जेष्ठ नागरिकांना भगवदगीता भेट Reviewed by News1 Marathi on December 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

विद्यार्थ्यां मुळे होऊ शकतात कमी अपघात ३२व्या राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानाच्या पार्श्वभूमीवर परिवहन आणि शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केले मत

ठाणे , प्रतिनिधी  :  पालक आपल्या मुलांच्या शब्दाबाहेर जात नाहीत हा अनुभव लक्षात घेता सुरक्षित रस्ता प्रवासाच्या जनजागृतीसाठी शालेय विद्यार्थ...

Post AD

home ads